सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित आणि सम्यक गीतांश प्रस्तुत ,
मराठी गीतांचा
स्वरामृत
आपल्याला सांगायला अत्यंत आंनद होत आहे की, येत्या १४ ऑगस्ट २०१४ रोजी, रवींद्र नाट्यमंदिर (मिनी थेटर) प्रभादेवी येथे दुपारी ३.३० वाजता
सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित आणि सम्यक गीतांश प्रस्तुत ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला मराठी गीतांचा कार्यक्रम
''स्वरामृत''
आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.