सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमी

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित
कलाकृती अकादमी - नाट्यगंध प्रशिक्षण
(मुंबई आणि पुणे मध्ये सुरु करत आहे)

१) सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित 'कलाकृती अकादमी' नाट्य प्रशिक्षण मे महिन्यापासून सुरु करत असून.
२) ज्यात नाट्य अभिनय, नाट्य लेखन, दिगदर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा व नेपथ्य ह्याचे बेसिक प्रशिक्षण दिले जाईल. (वेग वेगळ्या प्रकारचे नाटकांची ओळख व प्रशिक्षण दिले जाईल. )
३) फक्त १०-१५ विद्यार्थ्यांची एक बॅच असेल.
४) प्रशिक्षण आठवड्यातून शनिवार / रविवार (शनिवार किंवा रविवार) प्रत्येक दिवशी ४ तासाचे प्रशिक्षण असेल. तीन महिने चालणारी बॅच असेल. (एकूण १२ शनिवार / रविवार)
५) प्रशिक्षणात मान्यवरांचे मार्गदर्शन असेलच. तसेच नाट्य क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान दिले जाईल. प्रत्ययदर्शी प्रशिक्षणावर जास्त भर दिला जाईल.
६) प्रशिक्षण पूर्ण होताच त्या विद्यार्ध्यांना नाट्यगंध विभागातील एकांकिका, दीर्घांक किंवा नाटकात काम करण्याची संधी मिळेल.
७) प्रशिक्षणाची फी फक्त ५००० /- रुपये (फक्त पाच हजार रुपये) जी धनादेश (चेक) किंवा धनाकर्ष (डी.डी.) द्वारे (सम्यक कालांश प्रतिष्ठान ह्या नावे ) स्वीकारली जाईल.
८) त्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल.
हा उपक्रम मे महिन्यापासून सुरु होणार असून. एप्रिल महिन्यात एक मिटिंग घेण्यात येईल.
पहिली बॅच सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या ई-मेल वर आपली माहिती (नाव, पत्ता, जन्म तारीख, संपर्क क्रमांक देण्यात यावा.) कुठली शंका असल्यास मेल करा. त्याचे मेल द्वारे उत्तर देण्यात येईल.

Email - मुंबई skp.kalakrutiacademy@gmail.com / पुणे skp.kkacademy@gmail.com
सम्यक कलांश प्रतिष्ठान बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळी भेट द्या.
www.samyakkalansh.blogspot.com

Note - सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून सुरु करण्या येण्याऱ्या नाट्य प्रशिक्षणत बालनाट्य प्रशिक्षण सुद्धा सुरु करत आहोत . तसेच वयोगट १२ ते ३०.

Registration 30 फेब्रुवारी पर्यंत....


No comments:

Post a Comment