About show .....

सम्यक कलांश कलामंच सुरुवाती  पासून ते आता पर्यंत  कलेसाठी आणि कलाकारांसाठी कार्यरत असलेली संस्था
   प्रामाणिकपणे काम  करुण काही यशस्वीरित्या ते गाजवले.
 आता पर्यंत केले कार्य आणि वेगळेपण
१) सम्यक कलांश प्रतिष्ठान संस्थेत सर्व युवा कार्यकर्ते आहेत.
२) सर्व कार्ये करते  हे कलाकार आहे.
३) कमी वयाचे कार्यकारी मंडळ असलेल हे पहिलीच अशी संस्था आहे.
४) अवघ्या ३ वर्षात नवीन कलाकरांसाठी नवीन संधी ह्या धोरणाखाली नवीन हौशी कलाकारांना कलेची ओढ लावणारा एकमेव कलामंच.
५) कुठलीहि  फी न आकारता  स्वबळावर मुंबई विद्यापीठात झेप २०११ एकेरी गायन स्पर्धा आयोजित करणारी एकमेव संस्था.
६) गायन स्पर्धे नंतर यशस्वीरित्या  गायन, नृत्य आणि नाट्य स्पर्धेत अव्वल स्थान ठेवणारा मंच.
७ )२०१२ चा मुहुर्थ  साधून भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे शतक महोत्सव MUST  INTERNATIONAL SHORT  FILM  FESTIVAL  2012  द्वारे फिल्म मेकरच्या शोर्ट फिल्म लोकां पर्यंत पोहचावा म्हणून फेस्टिवल सुरु करणारी  एकमेव  संस्था.        
८)  मुंबईतील प्रसिद्ध मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिरात गाजलेल्या  तसेच दिग्गज  असलेल्या गायक आणि भजन मंडळाच्या यादीत सम्यक कलांश हे नाव  आणणारा एकमेव सम्यक कलांश

 सम्यक कलांश  प्रतिष्ठान हा मंच रंगभूमी, कला, कलाकार आणि प्रेक्षक ह्या साठीच आहे.    

नमस्कार मित्रानो ,                           

                आपला सम्यक कलांश मंच हा कला क्षेत्रात कार्यरत आहे. नवीन कलाकारांना नवीन संधी देऊन त्याचं कलाक्षेत्रात  पाउल पुढे टाकण्याच काम हा मंच करत आहे.   सम्यक कलांश हा मंच भजन, वाद्यवृंद, नृत्य  आणि नाट्य चे कार्यक्रम करत असतो.   रंगभूमी, कला , कलाकार आणि प्रेषक ह्यांचा मान ठेऊन कार्यरत राहणे . हा ह्याचा उदेश आहे .   तरी आपल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी जर का  कुठलाहि मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवाच असेल तर त्वरित संपर्क करा.                                                                                                            


                                                                                                                   धन्यवाद 

No comments:

Post a Comment