Sunday 28 October 2018

*प्रकाशमय दीप*

*प्रकाशमय दीप*
अनाथ, गरीब गरजू मुलांसोबत साजरी करू अनोखी दिवाळी
या.. गरिबी वस्तीत श्रीमंत मनाची ज्योती पेटवू

नमस्कार,
यंदाच्या वर्षी आम्ही अंधारलेल्या गरीब गरजू लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करतोय. त्यात काही अनाथ आहेत तर काही रस्त्यावर राहणारी. एक छोटा प्रयत्न करतोय त्यांच्या सोबत एक अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा. लहानमुलांच्या बुद्धिकौशल्याचे खेळ, बोलक्या बाहुल्याचे खेळ - कला आणि मनोरंजन सोबत संपूर्ण दिवस घालविण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय. आर्थिक अपुऱ्या अडचणीत प्रज्वलित झालेल्या दिवाळीत अंधारात राहणाऱ्या गरिबीत श्रीमंतीची ज्योत पेटवुया..

जर आपण वरील उपक्रमास आर्थिक सहकार्य करणार असाल तर आपली आर्थिक देणगी खाली दिलेल्या संस्थेच्या बँक अकाऊंट वर पाठवून द्या.   

आपला अभिलाषी
श्री. शशांक बामनोलकर- 9664159343
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई

SAMYAK KALANSH PRATISHTHAN
Bank name - NKGSB Bank
Branch - Bandra, East
BANK AC N0. - 005100100013094
IFSC -  NKGS0000005
Branch Code - 000005
MICR - 400086005

Monday 1 October 2018

"चित्रकथी" कार्यशाळा



नमस्कार,
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत कलाकृती अकादमीच्या माध्यमातून दिनांक २४ आणि २५ नोव्ह २०१८ रोजी ज्या महाराष्ट्राची गहाळ होत चालली लोक कला "चित्रकथी" कार्यशाळा आयोजित करत आहोत. त्या कार्यशाळेबद्दल व ती लोक कला जतन- संवर्धन करणाऱ्या गंगावणे कुटुंबाची मुलाखत न्यूज चॅनेलवर दाखविण्या आली. सविस्तर माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा.

न्यूजची बातमी - https://www.youtube.com/watch?v=0gDCfQZ3gmo

कार्यशाळेसंबंधी अधिक माहिती - https://www.facebook.com/events/576717012744616/?event_time_id=576717016077949

सम्यक कलांश प्रतिष्ठान अधिक माहितीसाठी संपर्क - www.samyakkalansh.blogspot.com

आपला अभिलाषी
सम्यक कलांश प्रतिष्ठान (रजि.), मुंबई