Tuesday 20 February 2018

Good wishes from Mr. Ramdas Athavale (Minister of social justice , Govt. Of India )

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
श्री. रामदासजी आठवले साहेब
यांनी सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित व नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
धमाल विनोदी लोकनाट्य "बिन बाईचा राजवाडा" ह्या नाटकाच्या शुभारंभ प्रयोगासाठी
दिलेल्या अमूल्य शुभेच्छा,,,!
--------------------------------------------------------------------
शुभारंभ प्रयोग - बिन बाईचा राजवाडा
दिनांक ३ मार्च २०१८
सायंकाळी ४ वाजता
रवींद्र नाट्यमंदिर - मिनी थिएटर , प्रभादेवी - दादर

बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ९८२१७११४६२

https://youtu.be/B2v9Tf1eI7M

Monday 12 February 2018

बिन बाईचा राजवाडा

*_।। वंदितो रंगभूमी । वंदितो रंगकर्मी ।।_*

 *।। शुभारंभ प्रयोग |।*
सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित
नाट्यगंध थिएटर प्रस्तुत
२ अंकी धमाल विनोदी लोकनाट्य
*"बिन बाईचा राजवाडा"*
लेखक/ दिग्दर्शक/ निर्मिती प्रमुख - शशांक बामनोलकर
दिनांक: ३ मार्च २०१७ । सायंकाळी ४ वाजता
ठिकाण - मिनी थिएटर- रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर 
रंगभूषा - सौ. नम्रता सोनवणे , प्रकाश योजना - जयेश पवार,
नृत्य दिग्दर्शक - अश्विनी कारंडे, नेपथ्य - अरुण सुतार
संगीत संयोजक /रंगमंच व्यवस्थापन - अनिकेत मेस्त्री 
कलाकार -
आशिष चव्हाण , प्रकाश नाचरे, संदीप कटके, महेश गुरव, नागेश ढोणे, हर्षल सोनवणे, महेंद्र राजगुरू, अक्षय पाटणे, सचिन खांबे, नयन वाघेला, वैभव चव्हाण
नृत्यकार - संदेश सातव
प्रवेशिका - रु. १००/-
बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ९८२१७११४६२
ऑनलाईन बुकिंगसाठी दिलेल्या संकेत स्थळी भेट द्या.
www.ticketees.com
होळीचा रंगात.. हास्याचा गंध.. तुमच्या संग...
प्रयोगाला नक्की या...


Tuesday 6 February 2018

सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" - Samyak kalansh pratishthan - film department




सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग" 
नमस्कार,
आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि येणारे वर्ष हे सम्यक कलांशचे दशकीय वर्ष आहे (११ऑक्टोबर २०१८ ते ११ऑक्टोबर २०१९). आजवर संस्थेच्या विविध विभागाच्या मध्यातून काहींना काही कार्य आजवर कार्य चालू
 सम्यक कलांश प्रतिष्ठान "चित्रपट विभाग"  आहे. अशा विभागात आणखी एका विभागाची भर होणार असून एप्रिल २०१८ पासून कार्यरत होईल.

आपला अभिलाषी 
शशांक बामनोलकर
(संचालक -सम्यक कलांश प्रतिष्ठान)

Monday 5 February 2018

अभिनय कार्यशाळा


अभिनय कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित

कलाकृती अकादमी - नाट्य प्रशिक्षण

- मार्गदर्शन विषय-
  • १. स्वर साधना
  • २. नृत्य साधना
  • ३. लेखक / दिग्दर्शक / अभिनय
  • ४. रंगभूषा / वेशभूषा
  • ५. लाईट / नेपथ्य
  • ६. वाचिक अभिनय -
अभिनय विषयक -
  • ७. यूज प्रॉप्स
  • ८. काल्पनिक प्रसंग एकेरी / सामूहिक सादरीकरण
  • ९. एकपात्री अभिनय स्वलिखित / गाजलेल्या भूमिका
  • १०. नाट्य प्रसंग बसविणे.
  • ११. वाचिक अभिनय - काव्य , कथा व नाट्य वाचन
  • १२. नऊ रस व त्या आधारे प्रसंग घडविणे.
  • १३. चित्रपट - कॅमेरा समोरील अभिनय व त्याचे तंत्र

वरील विषयान्वे भर देऊन. सलग १५ दिवस आंगिक, वाचिक , आहार्य व सात्विक अभिनयावर भर देणे.

* -विद्यार्थ्यांनसाठी-
  • १. हि कार्यशाळा इतर कार्यशाळेपेक्षा माफक आसेल.
  • २. सदर कार्यशाळेचा कार्यकाळ संपल्या नंतर सहभागी विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविण्यात येईल व त्याचा प्रयोग नाट्यगृहात सादर करण्याची संधी असेल .
  • ३. १५ दिवसीय कार्यशाळे नंतर पुढील २० दिवस नाट्य तालमीचे असेल.
  • ४. विद्यार्थ्यांना घेऊन लघुपट सुद्धा केला जाईल. ५. विद्यार्थांना वर्षभर संस्थेच्या इतर कार्यशाळेसाठी सवलत असेल.

वर्षातून एकच बॅच.. मर्यादित विद्यार्थ्यांसह..