Monday 5 February 2018

अभिनय कार्यशाळा


अभिनय कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित

कलाकृती अकादमी - नाट्य प्रशिक्षण

- मार्गदर्शन विषय-
  • १. स्वर साधना
  • २. नृत्य साधना
  • ३. लेखक / दिग्दर्शक / अभिनय
  • ४. रंगभूषा / वेशभूषा
  • ५. लाईट / नेपथ्य
  • ६. वाचिक अभिनय -
अभिनय विषयक -
  • ७. यूज प्रॉप्स
  • ८. काल्पनिक प्रसंग एकेरी / सामूहिक सादरीकरण
  • ९. एकपात्री अभिनय स्वलिखित / गाजलेल्या भूमिका
  • १०. नाट्य प्रसंग बसविणे.
  • ११. वाचिक अभिनय - काव्य , कथा व नाट्य वाचन
  • १२. नऊ रस व त्या आधारे प्रसंग घडविणे.
  • १३. चित्रपट - कॅमेरा समोरील अभिनय व त्याचे तंत्र

वरील विषयान्वे भर देऊन. सलग १५ दिवस आंगिक, वाचिक , आहार्य व सात्विक अभिनयावर भर देणे.

* -विद्यार्थ्यांनसाठी-
  • १. हि कार्यशाळा इतर कार्यशाळेपेक्षा माफक आसेल.
  • २. सदर कार्यशाळेचा कार्यकाळ संपल्या नंतर सहभागी विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविण्यात येईल व त्याचा प्रयोग नाट्यगृहात सादर करण्याची संधी असेल .
  • ३. १५ दिवसीय कार्यशाळे नंतर पुढील २० दिवस नाट्य तालमीचे असेल.
  • ४. विद्यार्थ्यांना घेऊन लघुपट सुद्धा केला जाईल. ५. विद्यार्थांना वर्षभर संस्थेच्या इतर कार्यशाळेसाठी सवलत असेल.

वर्षातून एकच बॅच.. मर्यादित विद्यार्थ्यांसह..

No comments:

Post a Comment