Tuesday 26 January 2016

Boudhamay sandhya orchestra

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परम पूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मुतीस अभिवादन करुन ... बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीसाठी संगीतमय कार्यकम... सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित , स्वरगंध प्रस्तुत , बौध्दमय संध्या..
कार्यक्रमासाठी त्वरित संपर्क साधा...

Thursday 21 January 2016

Puppet workshop December 2015

Smayak kalansh pratishthan organize puppets workshop in December 2015 in government law college in chuchgate , Mumbai

Friday 1 January 2016

नाट्य रसिक सर्वेक्षण

नमस्कार ,
 सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाच्या माध्यमातून नाट्य रसिक प्रेक्षकांचा एक सर्वेक्षण करत आहोत . कृपया आपण एक नाट्य प्रेक्षक म्हणून आम्हाला सहकार्य करावे हि इच्छा. 


आपला नम्र 
श्री . शशांक किसन बामनोलकर 
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान )