Wednesday 12 April 2017

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा ७ मे पासून मुंबईत सुरु

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमी - नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा ७ मे पासून मुंबईत सुरु होत असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करावी.

Sunday 2 April 2017

कलाकृती अकादमीचे पुणे शहरातील १ ले नृत्य प्रशिक्षण कार्यशाळा

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीचे पुणे शहरातील १ ले नृत्य प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करत असून इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.



सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित' कलाकृती अकादमी - नाट्य प्रसशिक्षण. केंद्र - मुंबई आणि पुणे

सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित'
कलाकृती अकादमी - नाट्य प्रसशिक्षण. केंद्र - मुंबई आणि पुणे

नाट्य प्रशिक्षण -
१) रंगभूमीची ओळख
२) नाटकाचे अंग व प्रकार
३) नेपथ्य, लाईट्स , रंगभूषा व वेशभूषा ह्यांची मान्यवरांकडून माहिती व ओळख
४) अभिनयाचे प्रकार व अंग -
आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक यांवर भर व चित्रपट व नाट्यगृहातील अभिनयातील फरक
५) नऊ रसांची ओळख
६) पात्र निरीक्षण व हाताळणी
७) लेखक , दिग्दर्शन व अभिनय ह्यांचे सामंजस्य
८) वाचिक अभिनय - वाचन, उच्चारणे व शब्द मांडणी - उपयोग
९) आवाजाचा चढ उतार व भाव
१०) नाटक व मानसशास्त्र
११) वरील प्रशिक्षण हे नाटकासाठी असून प्रशिक्षण धारकांना संस्थेच्या पुढील एकांकिका व प्रायोगिक नाटकात घेतले जाईल.. (आम्ही चित्रपट किंवा मालिकेसाठी आमिष दाखवत नाही )
प्रशिक्षण फी - रुपये ५०००/- (केवळ पाच हजार रुपये)



वैशिष्ठ - 
*वरील सर्व प्रशिक्षण हे थोडक्यात असून ते प्रत्येय दर्शी विद्यार्थ्यंकडून करून घेतले जाईल.
*लेखन, दिग्दर्शन,अभिनय , मेकअप ,वेशभूषा, नेपथ्य , लाईट्स ह्यांचे मान्यवरांचे मार्गदर्शनअसेल.
*इतर नाट्यप्रशिक्षण केंद्रापेक्षा हे माफक दारात आहे.
* मर्यादित विद्यार्थी एका बॅच मध्ये असेल ज्याने करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास सोपे होईल.
*मुंबई येथे ३ महिन्यातील रविवार किंवा शनिवार
* पुणे येथे सलग १२ दिवस प्रशिक्षण असेल.

सूचना - 
* प्रशिक्षणाची फी भरल्याशिवाय तुमचे नोंदणी होणार नाही.
* प्रशिक्षणाची सुरु झाल्यास मध्येच सोडल्या नंतर ती पुन्हा मिळणार नाही.
* वेळ वर पोहचावे.
* आमचा प्रयत्न हा तुमच्यातल्या कलेला योग्य आकृती देण्याचा आहे.
* फी हि दिल्या बँक अकॉउंट वर भरा व ते भरले गेले की नाही ह्याची योग्य त्या व्यक्ती कडून तपासणी करून घ्या.
पहिली व दुसरी बॅच मे महिन्यापासून सुरु होत आहे.
बॅच च्या नाव नोंदणी साठी आपली माहिती, प्रशिक्षण विभाग (नाट्य , संगीत , कळसूत्री , नृत्य किंवा इतर ह्यांचा उल्लेख असावा.) व शहरा सह खाली दिलेल्या मेल द्वारे पाठवावे.
Email - मुंबई skp.kalakrutiacademy@gmail.com / पुणे skp.kkacademy@gmail.com
शशांक बामनोलकर
संचालक - कलाकृती अकादमी
९६६४१५९३४३