Wednesday 29 November 2017

'Film Editing Workshop'

Samyak Kalansh Pratishthan's 
Kalakruti Academy presenting

 'Film Editing Workshop'



•Training & Guidance:


Mr. Kartik Bhatt
Mr. Rohit Pote
(Editor- short films, serials, film editing, documentaries)

• Topics covered:
1. Basic Editing
2. Editing Guidance 
3. Camera Angles
4. Demo shoot & editing (practical)
5. Adobe premiere Tutorial
6. How to use different tools
7. F.C.P. software tutorial

• Date: 23rd to 25th Dec. 2017 (sat. to mon.)
• Time: 10am to 2pm
• Venue: P. L. Deshpande kala Academy, Prabhadevi, Dadar

• Fees: ₹3000/- only


For more Information & Registration kindly contact:
• Akshay Joshte : 7977619282 / 9869994044 (whatsapp)
• Akshay Padawale : 9967983306
* omkar Pavaskar : 7045753992
• Aniket Mestry : 9821711462



Visit on - 
Blog - samyak kalansh Pratishthan 
Facebook page - samyak kalansh pratishthan  

Friday 17 November 2017

"बिन बाईचा राजवाडा"












नमस्कार,

यंदाच्या ५७ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सम्यक कलांश प्रतिष्ठान धमाल विनोदी लोकनाट्य "बिन बाईचा राजवाडा" हे नाटक सादर करणार आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे प्रयोग होणार आहे. नाटकाचा विषय व आशय हे नाटक पाहिल्यावरच आपल्याला कळेल पण हसाल एवढं मात्र नक्की !! 



००आपला नम्र००
शशांक बामनोलकर 
( लेख./ दिग्दर्शक - बिन बाईचा राजवाडा) 
अध्यक्ष -सम्यक कलांश प्रतिष्ठान
   

Friday 3 November 2017

दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०१७... निवासी कार्यशाळा पिंगुर्ली

दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०१७ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई आणि ठाकर आदिवासी कला आंगण, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रोजेक्ट कलाकृती लोक संस्कृती अंतर्गत चित्रकथी आणि चामड्याच्या बाहुल्या ह्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोक कलेवर आधिरीत निवासी कार्यशाळा पिंगुर्ली (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे यशस्वीपणे संपन्न झाली. आदिवासी लोक कलेचा वारसा ज्यांनी वडिलोपार्जित जपला असे श्री. परशुराम गंगावणे व त्यांचे कुटुंबीय यांच्या मार्गदर्शन खाली हि कार्यशाळा झाली. मूळ महाराष्ट्राचे कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी व चांबड्यांच्या बाहुल्या हि लोक कला ह्या कुटुंबीयांनी जतन केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगात ह्या कलेचा उल्लेख आपल्याला मिळेल. अशी तीन दिवसीय निवासी कार्यशाळे साठी हैद्राबाद, पुणे व मुंबईहून विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. एक वेगळा आनंद सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच असे निवासी कार्यशाळा पुन्हा नव्या लोक संस्कृतीवर आयोजित केले जातील अशी माहिती संस्थेचे संचालक शशांक बामनोलकर यांनी दिली.