Saturday, 19 August 2017

Puppet show in vidya mandir school , dahisar mumbai

वि.प्र.मं.चे विद्या मंदिर , दहिसर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सम्यक कलांश प्रतिष्ठान माध्यमातून बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करण्यात आले...सहाकारी अरुण, सागर, अनिकेत

Friday, 18 August 2017

जुन्नर (जिल्हा पुणे) श

आज जुन्नर (जिल्हा पुणे) शिवनेरी पयथाशी असलेल्या नंदनवन आश्रम (मतिमंद मुलांचे)व येथील मुक बधीर मुलांची शाळा अशा दोन्ही विद्यार्थांसाठी सम्यक कलांश प्रतिष्ठान ह्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्या संस्थेच्या माध्यमातून बोलक्या बाहुल्यांची कार्यशाला व कार्यक्रम करण्यात आले. हर्षल, नागेश, अनिकेत आणि अरुण ह्यांच्या सहयोगाने यशस्वी पार पाडण्यास सहकार्य लाभले..