Thursday, 4 July 2013

दिंडी अभंगाची

सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७.८ must  radio  यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच आपल्या भेटीला एक कार्यक्रम आहे. संतांच्या अभंगावर आधारित असा अनोखा कार्यक्रम  मुंबई विद्यापीठात सादर होणार आहे .  





सम्यक कलांश प्रतिष्टान निर्मित आणि सम्यक कलांश कलामंच प्रस्तुत ,
दिंडी अभंगाची  

संकल्पना  - शशांक बामनोलकर
मुंबई विद्यापीठात अशा प्रकारे  सादर होणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. एक वेगळी संकल्पना आणि एक वेगळा प्रयोग ह्या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात येणार आहे.   

गायक आणि इतर कलाकार सम्यक कलांश मंचातील कलाकार असून कार्यक्रमाचे व्यासपीठ हे मुंबई विद्यापीठ आहे.
 दिनांक :- २५ जुलै २०१३.
 वेळ :- सायंकाळी ४ वाजता 
ठिकाण :- फिरोझशाह मेहता भवन,
मुंबई विद्यापीठ,
कालिना,
सांताक्रूझ (पु), 
मुंबई ४०० ०९८.  

Wednesday, 6 March 2013

सम्यक कलांश कला मंच कार्यक्रम SAMYAK KALANSH SHOW

सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित 
सम्यक कलांश कला मंच प्रस्तुत 

मनोरंजन कार्यक्रम 


१. भजन आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम 


२. रेकॉर्डिंग मराठी आणि हिंदी नृत्यचे कार्यक्रम 




३. हिंदी - मराठी  गाण्यांचा सुरेल कार्यक्रम 

४. मराठमोळ्या लावण्यां नाद लावणारा कार्यक्रम 

वरील  कार्यक्रमासाठी त्वरित संपर्क साधा.