Friday, 29 December 2017
About film editing workshop
दिनांक २३ ते २५ डिसेंबर २०१७ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान संचालित कलाकृती अकादमीच्या माध्यमातून फिल्म एडिटिंग कार्यशाळा संपन्न झाली. सादर कार्यशाळेला प्रमुख अतिथी प्रशिक्षक श्री अमित सोनावणे (चित्रपट संकलन विषयक प्राध्यापक - पुणे विद्यापीठ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तरुण संकलक कार्तिक भट व रोहित पोटे ह्यांचे प्रत्येयदर्शी मार्दर्शन लाभले. सहभागी विद्यार्थी अशा अनोख्या उपक्रमातून संतुष्ट झाले व असे उपक्रम पुन्हा करावे असे सुचविले. तसेच असे अनेक तंत्रविषयक कार्यशाळा आम्ही पुन्हा घेऊ असे संस्थेचे अध्यक्ष शशांक बामनोलकर यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)