Saturday 6 June 2015

कलाकारांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहित करण्यासठी











facebook nrutyagandh link click here

facebook swargandha link click here

नमस्कार मित्रांनो …
सम्यक कलांश प्रतिष्ठान हे सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसून असून विविध कार्यक्रम ह्या संस्थे अंतर्गत चालू असतात . आजच्या तरुण हौशी व प्रशिक्षित (थोड्या फार प्रमाणात प्रशिक्षित असलेले चालतील .) कलाकारांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहित करण्यासठी नवीन नृत्य (न्रुत्यप्रकार - कथक , भरत नाट्यम , लोक नृत्य , पाश्चिमात्य प्रकार चालतील ) आणि संगीत (वादक तसेच गायक) विभाग खुले केले आहेत . इच्छुक तरुण कलाकारांनी आपली थोडक्यात माहिती (नाव, पत्ता , वय , अनुभव असल्यास, संपर्क ) ई- मेल द्वारे पाठवून द्यावे .

Email - samyakkalansh11@rediffmail.com / samyak.kalansh@gmail.com 
टीप - १) तरुण कलाकाराचे वय १६ ते २८ वर्षे असावे .
२) कलाकार हौशी असून त्याला कले बद्दल थोडे फार प्रशिक्षण घेतलेले आसवे .
3) सदर संधी मुंबईतील तरुण कलाकारांसाठी आहे .

आपला नम्र 
श्री. शशांक किसान बामनोलकर
(अध्यक्ष -सम्यक कलांश प्रतिष्ठान)





No comments:

Post a Comment