सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा २७ ते २९ डिसेंबर २०१५ रोजी शासकीय विधी महाविद्यालय यांच्या सहयोगाने चर्चगेट येथे यशस्वी पार पडला . तरुण कलाकारांनी ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच सर्व सहभागी विद्यार्थांना प्रियांका शेखर कोतवाल ह्यांनी आपल्या कळसूत्री बाहुल्यांच्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन केले व तसेच त्यांना नव नव्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांच प्रशिक्षण दिले . एक अनोखा प्रयोग ह्या माध्यमातून कार्यशाळा यशस्वी पार पडली व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळे चे पुन्हा आयोजन करण्याचे विनंती केली.
Tuesday, 29 December 2015
Thursday, 24 December 2015
Wednesday, 9 December 2015
Puppets workshop
Samyak Kalansh Pratishthan
On the eve of Christmas In collaboration with
Dramatics Committee Govt. Law College
Presents 3 days
Puppets workshop
Note-
The workshop will deal with making puppets, handling them and also presentation
The aim of this workshop is to reintroduce the dying art of Puppets
Entry fees for the workshop is Rs.200
Date: 27, 28 and 29 December 2015 Time: 11 am to 1 pm
Venue : Government Law College, Churchgate
Limited seats contact and confirm and your seat as early as possible
The aim of this workshop is to reintroduce the dying art of Puppets
Entry fees for the workshop is Rs.200
Date: 27, 28 and 29 December 2015 Time: 11 am to 1 pm
Venue : Government Law College, Churchgate
Limited seats contact and confirm and your seat as early as possible
For further details Contact
SUNIL - 9664278580
Sunday, 6 December 2015
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल........
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल........
सम्यक कलांश प्रतिष्ठान आपल्या लहान मुलांसाठी घेवून येत आहे. नाताळ च्या सुट्टी निमित्त कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा . दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०१५ सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत . नव पाऊल नव्या येणाऱ्या कलाकारांसाठी . उर्वरित माहिती खाली दिलेल्या पोस्टर वर दिली आहे . प्रवेश मर्यादित .
Wednesday, 2 December 2015
कार्यशाळा कळसूत्री बाहुल्यांचे
नाताळ च्या सुट्टी मध्ये लहान मुलांसाठी (वयोगट - ८ ते १५ वर्ष ) खास कार्यशाळा सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित करत आहोत . सदर कार्यशाळा कळसूत्री बाहुल्यांचे आहे . जे पपेट्स या नावाने प्रचलित आहे . लहान मुलांना ह्या कलेची अवगत व्हावी हा उद्देश ह्या कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करणार असून लवकरच ह्या बद्दल अधिक माहिती प्रसिद्ध करू, आपण आपल्या पाल्याला नक्कीच सहभागी करा .
Subscribe to:
Posts (Atom)