Tuesday, 29 December 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा















सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा २७ ते २९ डिसेंबर २०१५ रोजी शासकीय विधी महाविद्यालय यांच्या सहयोगाने चर्चगेट येथे यशस्वी पार पडला . तरुण कलाकारांनी ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच सर्व सहभागी विद्यार्थांना प्रियांका शेखर कोतवाल ह्यांनी आपल्या कळसूत्री बाहुल्यांच्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन केले व तसेच त्यांना नव नव्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांच प्रशिक्षण दिले . एक अनोखा प्रयोग ह्या माध्यमातून कार्यशाळा यशस्वी पार पडली व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळे चे पुन्हा आयोजन करण्याचे विनंती केली. 

No comments:

Post a Comment