Tuesday 5 September 2017

Puppet workshop in puguli , sindhudurg (kokan)


  *सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई आणि* *ठाकर आदिवासी कला आंगण, पिंगुर्ली, सिंधूदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*
✨  _*प्रोजेक्ट कलाकृती संस्कृती*_  ✨
  *_थेट भेट कार्यशाळा_* 
*कार्यशाळेचे विषय-*
*१)चित्रकथी*
*२) चामड्यांपासुन रंगीत सावल्यांच्या बाहुल्या*
_वरिल प्रशिक्षण विषय महाराष्ट्राचे पारंपारिक कला प्रकार आहे. त्याचे प्रत्येयदर्शी प्रशिक्षण दिले जाणार आहे._
_*प्रशिक्षक -  श्री. परशुराम गंगावणे व कुटूंब*_
*(महाराष्ट्रतील पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचा वारसा जतन व संवर्धन करणारे )*
  *प्रशिक्षण कार्यशाळा कालावधी-* _२७, २८ व २९ ऑक्टोबर २०१७_ (३ दिवसीय)
  *ठिकाण -* _पिंगुर्ली गाव, तालुका - कुडाळ, जिल्हा - सिंधूदुर्ग._
*कार्यशाळा शुल्क -* _₹ ३२००/- (३ दिवस राहणे, जेवण, प्रशिक्षण व सामग्री मिळुन)_
 *टिप - प्रवेश मर्यादित*
*_अधिक महितीसाठी संपर्क साधा._*
अरुण - +91 95947 31388
अक्षय- +91 9869994044
अनिकेत - +91 98217 11462
Email -samyak.kalansh@gmail.com
 Facebook - samayk kalansh

No comments:

Post a Comment