सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा २७ ते २९ डिसेंबर २०१५ रोजी शासकीय विधी महाविद्यालय यांच्या सहयोगाने चर्चगेट येथे यशस्वी पार पडला . तरुण कलाकारांनी ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच सर्व सहभागी विद्यार्थांना प्रियांका शेखर कोतवाल ह्यांनी आपल्या कळसूत्री बाहुल्यांच्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन केले व तसेच त्यांना नव नव्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांच प्रशिक्षण दिले . एक अनोखा प्रयोग ह्या माध्यमातून कार्यशाळा यशस्वी पार पडली व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळे चे पुन्हा आयोजन करण्याचे विनंती केली.
Tuesday, 29 December 2015
Thursday, 24 December 2015
Wednesday, 9 December 2015
Puppets workshop
Samyak Kalansh Pratishthan
On the eve of Christmas In collaboration with
Dramatics Committee Govt. Law College
Presents 3 days
Puppets workshop
Note-
The workshop will deal with making puppets, handling them and also presentation
The aim of this workshop is to reintroduce the dying art of Puppets
Entry fees for the workshop is Rs.200
Date: 27, 28 and 29 December 2015 Time: 11 am to 1 pm
Venue : Government Law College, Churchgate
Limited seats contact and confirm and your seat as early as possible
The aim of this workshop is to reintroduce the dying art of Puppets
Entry fees for the workshop is Rs.200
Date: 27, 28 and 29 December 2015 Time: 11 am to 1 pm
Venue : Government Law College, Churchgate
Limited seats contact and confirm and your seat as early as possible
For further details Contact
SUNIL - 9664278580
Sunday, 6 December 2015
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल........
सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल........
सम्यक कलांश प्रतिष्ठान आपल्या लहान मुलांसाठी घेवून येत आहे. नाताळ च्या सुट्टी निमित्त कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा . दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०१५ सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत . नव पाऊल नव्या येणाऱ्या कलाकारांसाठी . उर्वरित माहिती खाली दिलेल्या पोस्टर वर दिली आहे . प्रवेश मर्यादित .
Wednesday, 2 December 2015
कार्यशाळा कळसूत्री बाहुल्यांचे
नाताळ च्या सुट्टी मध्ये लहान मुलांसाठी (वयोगट - ८ ते १५ वर्ष ) खास कार्यशाळा सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित करत आहोत . सदर कार्यशाळा कळसूत्री बाहुल्यांचे आहे . जे पपेट्स या नावाने प्रचलित आहे . लहान मुलांना ह्या कलेची अवगत व्हावी हा उद्देश ह्या कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करणार असून लवकरच ह्या बद्दल अधिक माहिती प्रसिद्ध करू, आपण आपल्या पाल्याला नक्कीच सहभागी करा .
Friday, 13 November 2015
Monday, 26 October 2015
५५ व्या राज्य नाट्य स्पर्धे
।। रंगदेवता प्रसन्न ।।
आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे . सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असून दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता , यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान सदर करीत आहे प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक "देवनवरी" . देवदासी प्रथेवर प्रकाश टाकणारे प्रेमानंद गज्वी साहेबांच लिखाण व तरुण कालारांनी सादर केलेली भूमिका ह्या अत्यंत वास्तविक गोष्टींचा भास दर्शविणारे नाटकाची प्राथमिक फेरी पाहण्यास आपण नक्की यावे . आज पर्यंत आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी चांगल्या कामाची दात व धाडसाची शाबाशकी आम्हाला दिली व ती ह्याही पाऊलावर आम्हाला मिळो हिच रंगदेवतेकडे इच्छा !!!
Friday, 3 July 2015
सर्व हौशी कलाकारंना नमस्कार ….
!! रंगदेवता !!
सर्व हौशी कलाकारंना नमस्कार ….
सम्यक कलांश प्रतिष्ठान हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन आणि सदर करणारा एक व्यासपीठ असून पुढील नव्या प्रोजेक्ट साठी नवे हौशी तरुण कलाकारांसाठी एक संधी उपलब्ध करून देत आहोत .
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नृत्यगंध आणि स्वरगंध ह्या नृत्य व संगीत विभागासाठी नवे हौशी कलाकारांसाठी नवे मंच उपलब्ध करून देत आहे . मुंबईत राहणाऱ्या कलावंतांसाठी हि संधी असून इच्छुक कलाकारांनी आपली थोडक्यात माहिती (नाव , पत्ता , वय , संपर्क इत्यादी.) मेल द्वारे पाठविण्यात यावी .
email - samyak.kalansh@gmail.com / samyakkalansh11@rediffmail.com
(कलाकारांची संख्या मर्यादित असल्याने आपले मेल लकारात लवकर पाठवावे.)
सम्यक कलांश प्रतिष्ठान बद्दल आणखी माहिती असल्यास खालील ब्लॉग वर भेट द्या .
आपला नम्र
शशांक बामनोलकर
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान)
Saturday, 6 June 2015
कलाकारांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहित करण्यासठी


facebook nrutyagandh link click here
facebook swargandha link click here
facebook swargandha link click here
नमस्कार मित्रांनो …
सम्यक कलांश प्रतिष्ठान हे सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसून असून विविध कार्यक्रम ह्या संस्थे अंतर्गत चालू असतात . आजच्या तरुण हौशी व प्रशिक्षित (थोड्या फार प्रमाणात प्रशिक्षित असलेले चालतील .) कलाकारांसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहित करण्यासठी नवीन नृत्य (न्रुत्यप्रकार - कथक , भरत नाट्यम , लोक नृत्य , पाश्चिमात्य प्रकार चालतील ) आणि संगीत (वादक तसेच गायक) विभाग खुले केले आहेत . इच्छुक तरुण कलाकारांनी आपली थोडक्यात माहिती (नाव, पत्ता , वय , अनुभव असल्यास, संपर्क ) ई- मेल द्वारे पाठवून द्यावे .
Email - samyakkalansh11@rediffmail.com / samyak.kalansh@gmail.com
Blog - samyakkalansh.blogspot.com
टीप - १) तरुण कलाकाराचे वय १६ ते २८ वर्षे असावे .
२) कलाकार हौशी असून त्याला कले बद्दल थोडे फार प्रशिक्षण घेतलेले आसवे .
3) सदर संधी मुंबईतील तरुण कलाकारांसाठी आहे .
आपला नम्र
श्री. शशांक किसान बामनोलकर
(अध्यक्ष -सम्यक कलांश प्रतिष्ठान)
(अध्यक्ष -सम्यक कलांश प्रतिष्ठान)
Monday, 1 June 2015
नृत्य आणि गायन विभागाचे सुरुवात लवकरच करणार
नमस्कार मित्रानो …
आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे कि सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागाच्या यशस्वी सुरुवाती नंतर सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नृत्य आणि गायन विभागाचे सुरुवात लवकरच करणार असून हौशी, अनुभवी व प्रशिक्षित नृत्य, गायक तसेच वादक तरुण कलाकारांना ह्यात सहभागी होता येणार आहे .
धन्यवाद !!!
आपला नम्र
शशांक बामनोलकर
(अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान)
Saturday, 23 May 2015
मराठी लोककलेच पथक
नमस्कार मित्रांनो..
सम्यक कलांश प्रतिष्ठान चे नव नवीन उपक्रम हे वर्षभर असतात . सांस्कृतिक कार्यक्रम सादर व संवर्धन हे जसे उदेश आहेत तसेच जतन करणे हा देखील उद्देश संस्थेचा आहे . ह्या सांस्कृतिक उद्देशाला आधारून सम्यक कलांश प्रतिष्ठान चे पुन्हा एक नव पाऊल महाराष्ट्रातील लोककलेच्या बाबतीत पुढे येत आहे . लवकरच सम्यक कलांश प्रतिष्ठान मराठी लोककलेच पथक (ज्यात गण , भारुड , पोवाडे व गोंधळ अशा लोक गीतांचा समावेश असेल.) सुरु करीत आहोत . सदर पथकासाठी हौशी तरुण वादक (हार्मोनियम, संबळ , तबला, ढोलकी , ढोलक व इतर लोककलेशी निगडीत वादक) असल्यास त्यांनी आपली थोडक्या माहिती खालील मेल द्वारे पाठवावी
.
email - samyak,kalansh@gmail.com
blog - samyakkalansh.blogspot.com
(टीप- वादक कलाकार मुंबईतील स्थानिक असावेत .)
धन्यवाद .
सम्यक कलांश प्रतिष्ठान चे नव नवीन उपक्रम हे वर्षभर असतात . सांस्कृतिक कार्यक्रम सादर व संवर्धन हे जसे उदेश आहेत तसेच जतन करणे हा देखील उद्देश संस्थेचा आहे . ह्या सांस्कृतिक उद्देशाला आधारून सम्यक कलांश प्रतिष्ठान चे पुन्हा एक नव पाऊल महाराष्ट्रातील लोककलेच्या बाबतीत पुढे येत आहे . लवकरच सम्यक कलांश प्रतिष्ठान मराठी लोककलेच पथक (ज्यात गण , भारुड , पोवाडे व गोंधळ अशा लोक गीतांचा समावेश असेल.) सुरु करीत आहोत . सदर पथकासाठी हौशी तरुण वादक (हार्मोनियम, संबळ , तबला, ढोलकी , ढोलक व इतर लोककलेशी निगडीत वादक) असल्यास त्यांनी आपली थोडक्या माहिती खालील मेल द्वारे पाठवावी
.
email - samyak,kalansh@gmail.com
blog - samyakkalansh.blogspot.com
(टीप- वादक कलाकार मुंबईतील स्थानिक असावेत .)
धन्यवाद .
Monday, 23 February 2015
नाट्यगंध
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध माध्यमातून पुढे एकांकिका आणि प्रायोगिक नाटके पुढच्या काही महिन्यानंतर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तरी इच्छुक असलेल्या हौशी नाट्य कलाकारांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ९६६४१५९३४३ -
आपली थोडक्यात माहिती दिलेल्या ई मेल वर पाठवा- samyak.kalansh@gmail.com
Monday, 2 February 2015
M.U.S.T. International short film festival 2015 with guest
दिनांक २९ आणि ३० जानेवारी २०१५ रोजी सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि १०७. ८ must रेडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा लघुपट महोत्सव यशस्वी रित्या प्रेक्षकांच्या आणि लघुपट निर्मात्यांच्या मनावर गाजवलं. ह्या लघुपट महोत्सवाची सुरुवात २९ जानेवारी रोजी झाली आणि महोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ निर्माते - दिग्दर्शक किरण शांताराम यांच्या हस्ते झाली. तसेच त्यांना आयोजित महोत्सवाचे भर भरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . ह्या उपक्रमाचे वैशिष्ट असे होते कि , येथे लघुपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यात दिल खुलास संवाद लघुपटा नंतर रंगत होता. ह्या लघुपट महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्थारावरून जवळ पास ५० लघुपट सहभागी झाले त्या पैकी ४४ लघुपट ह्या २ दिवसीय महोत्सवात दाखविण्यात आले. सदर महोत्सवात अनेक लघुपट लोकांना आवडले त्यात अनुकरण आणि बिर्याणी ह्या लघुपटांची छाप खूप वेगळी ठरली. ह्या लघुपट महोत्सवाची सांगता हि सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या कलाकारांनी सांकृतिक नृत्य आणि गायन कार्यक्रमाने केली. ह्या कार्यक्रमात गायक म्हणून सुनील शिगवण, विजय गमरे आणि काजोल सोनाटते हे तर नृत्य कलाकार साई लाड , दुर्वा परब , सिद्धेश सुवारे, तेजाश्विनी करांडे, वैश्वनी जाधव व त्यांची नृत्य शिक्षिका अश्विनी करांडे तसेच महोत्सवाचे सूत्रसंचालन यशस्वी सांभाळले ते नेहा टिपणीस , राहुल उजगांवकर , अमित जाधव , नयन वाघेला व तांत्रिक सहकार्य लाभले ते अमित जाधव , नितीन तांबे , निलेश पोतदार आणि किरण सावंत यांच्या सारख्या तरुण मुलांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी पार पडला . ह्या महोत्सवा सारखे उपक्रम पुन्हा व्हावे असे प्रेक्षकांकडून सुचविण्यात आले आहे.
Saturday, 24 January 2015
M.U.S.T. International short film festival 2015 schedule
M.U.S.T. International short film festival 2015 schedule
click for schedule
poster of 4th M.U.S.T. International short film festival 2015
Subscribe to:
Posts (Atom)